Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रनाशिकजनता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने ऑनलाईन पद्धतीने केले पदवाटप

जनता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने ऑनलाईन पद्धतीने केले पदवाटप

२८ जून २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन मीटिंग मार्फत जनता फाऊडेशन या सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे पदवाटप करण्यात आले. सध्याच्या कोरोना परिस्थिती ला लक्षात घेता जनता फाऊडेशनच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत पदवाटपाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. आणि शासनाने दिलेल्या कोरोना च्या सर्व नियमांचे पालन करून त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

या ऑनलाईन मीटिंग चे अध्यक्ष स्थान जनता फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. संदीप देविदास पाळदे यांनी भूषले. जनता फाऊंडेशन नाशिक तालुका अध्यक्ष पदी श्री. वैभव लहानु तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच नाशिक उप तालुका अध्यक्ष पदी श्री. संतोष प्रकाश निसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व जनता फाऊंडेशन सदस्य आणि पदाधिकारी यांची रजा घेऊन दुपारी ३:०० वाजेला मीटिंग समाप्त करण्यात आली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments