Wednesday, June 29, 2022
No menu items!
Homeबातम्या२०२१ नाबार्ड भरती: १६२ सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक जागांची भरती - जाणून...

२०२१ नाबार्ड भरती: १६२ सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक जागांची भरती – जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने १६२ A आणि B श्रेणीच्या व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे National Bank for Agriculture & Rural Development (NABARD). या NABARD Recruitment भरतीसाठीची महत्वाची सर्व माहिती खाली दिलेली आहे, इच्छुक उमेदवारांनी हि माहिती व्यवस्तीत वाचावी. व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक जागांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, १७ जुलै २०२१ ते ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत नावनोंदणी सुरु असेल.

महत्वाच्या तारखा: नाबार्ड भरती २०२१ NABARD Recruitment

 • ऑनलाईन नोंदणी १७ जुलै पासून सुरु होईल
 • नोंदणीसाठीची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२१ असेल
 • अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२१ असेल

भरतीची माहिती: नाबार्ड भरती २०२१ NABARD Recruitment

 • सहाय्यक व्यवस्थापक (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) Assistant Manager (Rural Development Banking Service): १४८
 • ‘A’ ग्रेड मधील सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा सेवा) Assistant Manager in Grade ‘A’ (Rajbhasha Service): ५
 • ‘A’ ग्रेड मधील सहाय्यक व्यवस्थापक (सहाय्यक आणि सुरक्षा सेवा) Assistant Manager in Grade ‘A’ (Protocal & Security Service): 2
 • ‘B’ ग्रेड मधील व्यवस्थापक (ग्रामीण) (विकास बँकिंग सेवा) Manager in Grade ‘B’ (Rural)(Development Banking Service): 7

वयोमर्यादा: नाबार्ड भरती २०२१ NABARD Recruitment

नाबार्ड व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक जागांच्या भरतीसाठी सुनिश्चित केलेली वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:

 • कमीतकमी वय २१ वर्षे
 • जास्तीत जास्त वय ३० वर्षे

निवड प्रक्रिया: नाबार्ड भरती २०२१ NABARD Recruitment

 • प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)
 • मुख्य परीक्षा (Mains Exam)
 • मुलाखत (Interview)

इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही या पदांच्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक मर्यादेची माहितीसुद्धा येथे देत आहोत. इच्छुक उमेदवारांनी हि माहिती व्यवस्तीत वाचावी.

 • ‘A’ ग्रेड मधील सहाय्यक व्यवस्थापक: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी, कमीत कमी ६०% गुण (SC/ST/ PWBD ५५%). किंवा पदव्युत्तर पदवीत कमीत कमी ५५% (SC/ST/ PWBD ५०%) किंवा Ph.D
 • ‘B’ ग्रेड मधील व्यवस्थापक: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी, कमीत कमी ६०% गुण (SC/ST/ PWBD ५५%). किंवा पदव्युत्तर पदवीत कमीत कमी ५५% (SC/ST/ PWBD ५०%) किंवा Ph.D

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने NABARD recruitment of Assistant Managers and Managers on Grade A and B posts प्रकाशित केलेल्या जाहिरातीची प्रत खाली जोडत आहोत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments