Saturday, July 2, 2022
No menu items!
Homeबातम्याक्राईम / गुन्हेगारीअश्लील चित्रपट तयार करण्याच्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी चे पती राज कुंद्रा...

अश्लील चित्रपट तयार करण्याच्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी चे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती (actress Shilpa Shetty) व्यावसायिक राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. अश्लील चित्रपट तयार करून ते काही अँप्स वरून प्रसिद्ध करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा (husband Raj Kundra arrested) यांना अटक झाली आहे. Actress Shilpa Shetty’s husband businessman Raj Kundra arrested by Mumbai police.

“राज कुंद्रा हे मुख्य आरोपी आहेत असे दिसून येते, आणि आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेशे पुरावे सुद्धा आहेत” असे मुंबई पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचे पुरावे । Evidences show that Raj Kundra is a key conspirator

“व्यावसायिक राज कुंद्रा यांना मुंबई क्राईम ब्रांच ने अश्लील चिपत्रपट बनवणे आणि ते काही अप्स च्या मार्फत प्रसिद्ध करण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेशे पुरावे आहेत आणि त्यानुसार ते मुख्य आरोपी आहेत असे दिसून येते.” मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नागराळे यांनी सांगितले.

Businessman Raj Kundra arrested for making porn films.

अश्लील चित्रपट तयार (porn films case) करून ते काही अँप्स वरून प्रसिद्ध करण्याच्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांच मध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तक्रार नोंदवली गेली होती. त्या तक्रारीच्या चौकशीदरम्यान हि माहित समोर अली आहे असे दिसून येते.

या बातमीबद्दल अधिक तपशील घडामोडींनुसार उपडेट करण्यात येईल.

With inputs from ANI

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments